ऋण
ऋण
वेदनांचे देने
संपता संपत नाही
मातीचे ऋण
फ़िटता फ़िटत नाही
अशा वेळि एकांतात
नक्षांत्रांच्या संगतीत
माझे जीवन गाणे
मिळता मिळत नाही.....
-Tush
ऋण
वेदनांचे देने
संपता संपत नाही
मातीचे ऋण
फ़िटता फ़िटत नाही
अशा वेळि एकांतात
नक्षांत्रांच्या संगतीत
माझे जीवन गाणे
मिळता मिळत नाही.....
-Tush
Posted by
Tush
at
1:46 AM
0
comments

गोष्ट वेड्या पावसाची
बाहेर निघतांनाच कोसळणाय्रा जलधारांची
गोष्ट वेड्या पावसाची
त्याला न तिला मुद्दाम भिजवनाय्रा थेंबांची
गोष्ट वेड्या पावसाची
दोघांनी एकाच छत्रीत निम्म-निम्म भिजण्याची
गोष्ट वेड्या पावसाची
अर्ध-अर्ध chocolate गोडीने खाण्याची.....
-Tush...
Posted by
Tush
at
12:46 PM
0
comments
गोष्ट वेड्या पावसाची
आकाशातून कोसळणाय्रा सप्तधारांची
गोष्ट वेड्या पावसाची
नभात इन्द्रधनु बांधणाय्रा जलधारांची
गोष्ट वेड्या पावसाची
चोर पावलानी येउन भिजवनाय्रा आठवणींची......
-Tush
Posted by
Tush
at
12:13 PM
0
comments